*👍🏻प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार योजना👈🏻*
👉🏻मित्रानो सरकार देत आहे मोफत अन्न याचा सर्वांनी लाभ घ्या 👈🏻
1 जानेवारी 2024 पासून वाढलेल्या या मर्यादेचा लाभ 2029 पर्यंत घेता येईल. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील सुमारे 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले जाते. या योजनेत कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा ५ किलो गहू किंवा तांदूळ मिळतो. तसेच एक किलो संपूर्ण हरभरा दिला जातो
हा योजनेचा खर्च आहे
आँनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अंत्योदय अन्न योजना आणि प्राथमिक घरगुती लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यासाठी 1 जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आली. नंतर सरकारने
सांगितले की या योजनेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मोफत धान्य द्यायचे आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) 1 जानेवारी 2024 पासून पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्यासाठी सरकारने 29 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) आणखी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. आता ही योजना डिसेंबर 2028 पर्यंत चालणार आहे

Comments
Post a Comment