प्रधानमंत्री मोफत पीठ गिरणी योजना, त्वरित करा ऑनलाईन अर्ज !! Ii

 


*⚜️फ्री आटा चक्की योजना⚜️*


*आपल्या देशात सरकारने महिलांनसाठी अनेक उत्कृष्ट योजना राबवण्यात येतातमहिला शक्ती आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने घरकाम करणाऱ्या सरकारने मोफत पिठाची गिरण योजना चालू केली आहे या योजने अंतर्गत घरकाम मोलमजुरी करणाऱ्या महिलांसाठी मोफत आटा चक्की देण्यात येते .🌀*


*मित्रांनो देशातल्या महिलांना सावलंबीन बनवण्यासाठी सरकार कडून अनेक पर्येंत चालू असतात त्या पैकी हि एक योजना आहे. महिलांच्या उन्नतीसाठी देशात अनेक योजना राबवल्या जातात.🌐*


*मोफत आटा चक्की योजने अंतर्गत राज्य सरकार कडून मित्रांनो 100% अनुदान दिले जात आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी,अर्ज करणाऱ्या महिलांना सरकार 100& अनुदान देते, मोफत आटा चक्की योजने अंतर्गत महिला व त्याच्या कुटूंबाला रोजगार मिळतो.महिलांच्या आर्थिक स्तिथी सुधारते आणि त्यांची कौटुंबिक स्तिथी हि सुधारते.हया योजने मुळे महिला आर्थिक दृट्या इतरांनावर अवलंबून राहत नाहीत.स्व बळावर ते उभे राहू शकतात.ज्या महिला अर्ज करणार आहेत त्यांना 1 रुपया भी खर्च करायची गरज नाही. मोफत आटा चक्की योजनेची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते.*

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

*हया योजनेचा शुभरंभ मित्रांनो आपल्या महाराष्ट्र मधूनच करण्यात आला आहे.*


*योजनेचे वर्ष मित्रांनो 2023-2024*


*अर्ज करणायची प्रक्रिया -ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी आहे*


*मित्रांनो मोफत आटा चक्की योजनेची पात्रता कश्या प्रकारे आहे आपण पाहुयात👈🏻👇🏻*



*1) महिलांचे वय 18 ते 60 दरम्यान असावेत*


*2) अर्जदार 12 वी उत्तीर्ण असला पाहिजे*


*3) त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमीत कमी 120000 रुपये असावेत*


*4) अर्जदार महिलांचा बँक खाते क्रमांक आधारशि जोडलेले असावेत*


*वरती दिलेल्या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणार आवश्यक कागदपत्रे👇🏻*


*1) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड*


*2)बँक खाते क्रमांक आणि बँकेच्या पासबुक ची झेरॉक्स*


*3) उत्पन प्रमाणपत्र*


*4) मोबाईल नंबर*


*5) अर्जदार ज्या ठिकाणचा रहिवाशी आहे त्या ठिकाणचा पत्याचा पुरावा*


*6) वीज बिलाची झेरॉक्स कॉपी*


*7) पासपोर्ट आकारचे रंगीत फोटो*

 




*हया योजने ची अधिकृत वेबसाईट 👇🏻*


www.maharashtra.gov.in

Comments