60 वर्ष पेक्षा जास्त वयांच्या लोकांना मिळणार 5000 महिना पेंशन.




अलीकडे केंद्र सरकार ने योजनांचा वर्षाव केल्याचं दिसून येतंय.त्यापैकी एक नवीन उद्योजकांना 0 पासून कर्ज मंजुरी तसेच मोफत गिरीनी व शिलाई मशीन योजना त्यापैकीच एक आम्ही तुम्हाला एक योजना सांगत आहे त्यासाठी कुठे व कसा अर्ज करायचा ते ही खाली दिलेले आहे.

▪️ अटल पेंशन योजना

या योजने अंतर्गत वय वर्ष 60 च्या पुढे असणाऱ्या लोकांना 5000 रुपये महिना देण्यात येत आहे.ह्या योजनेचं 3 प्रकार आहेत.तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड वरील उत्पणवरून प्रती महा 2000,3000 व 5000 अश्या स्वरूपाने पेंशन चालू होतेह्या योजने अंतर्गत तुम्ही आपला महिन्याचा खर्च भागवू शकता.

या योजनेचं लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता.





Comments