कुसुम सोलर पंप वितरण योजना अंतर्गत मिळवा 60% अनुदान, असा करा अर्ज..

 



*कुसुम सोलर पंप वितरण योजना*



मित्रानो सरकारने शेतकरी वर्गाचा विचार करून ही योजना चालू केली आहे, सरकारचा मुख्य उद्देश शेतकऱ्याचा सिंचनासाठी भरपूर प्रमाणात ऊर्जा लागते काही ठिकानि लाईट जास्त प्रमाणात उपलब्ध होत नाही त्या मुळे बऱ्याच शेतकऱ्याचे नुकसान होत असते, त्यासाठी सरकारने सौरऊर्जा ( सौर उर्जेंवर चालणारे सौर पंप शेतकऱयांना उपलब्ध करून दिने ह्या अनुषंगाने ही योजना राबवण्यात येत आहे,

या योजने अंतर्गत केंद्र सरकार राज्ये सरकार 3 कोटी पेट्रोल आणि डिजेल सिंचन पंपाचे सौर ऊर्जा पंपामध्ये रूपांतर करत आहेत, आपल्या देशातील काही शेतकरी डिजेल किंवा पेट्रोल ह्याच्या मदतीने सिंचन पंप चालवतात ते शेतकरी आता या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्यात डिजेल आणि पेट्रोल वर चालणारे देशातील 1.75 लाख पंप सौर पॅनलच्या मदतीने चालवणार आहेत

येथे क्लिक करा 👇👇

मित्रानो हया योजने अंतर्गत अनुदान पण सरकाने ने जाहीर केल आहे.

हया योजने अंतर्गत शेतकऱयांना 60% अनुदान मिलते त्याच बरोबर 30% कर्ज हि मिलते


*योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते*

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

बगा मित्रानो भारतातील सगळेच शेतकरी ह्याचा लाभ घेऊ शकतात. आणि आपल्या शेतात ह्याचा मदतीने सिंचन हि करू शकतात,

आणि जास्त करून हया योजनेचा फायदा त्या शेतकऱयांना होणार आहे. ज्यांच्या शेतात वीज पुरवठा होत नाही,


मित्रानो तुम्हाला प्रश्न पडेल तुम्ही हया योजनेत नोंदणी कशी आणि कोठे करणार.

 तर मित्रानो तुम्हाला सर्व प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल नंतर तुम्हाला मुख्य पेज ओपन होईल

तुम्ही तुमचा संदर्भ क्रमांक वरून लॉग इन करू शकता

तुम्ही लॉग इन केल्या नंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता



मित्रानो तुम्हांला हया योजनेतून अनुदान प्राप्त करायचे असेल तर तुमच्या कडे 4 ते 5 एकर जमीन असायला पाहिजे


आणि मित्रानो आपला महाराष्ट्र एक नंबर ला आहे हया योजनेतून पंप बसवण्यासाठी 👈🏻🙏🏻

Comments