🐄 पशु क्रेडिट कार्ड योजना 🐄
मित्रानो या योजने अंतर्गत आपल्याला (पशुपालकांना) कर्ज दिले जाते
उदरणार्थ समजा शेतकऱ्याकडे गाय असेल तर त्याला ₹40783 कर्ज दिले जाईल आणि समजा शेतकऱ्यांना कडे मैस असेल तर त्या पशुपालकाला ₹60249 कर्ज दिले जाते. हे कर्ज मिळवण्यासाठी साठी पशुपालकाला पशु क्रेडिट कार्ड बनवावे लागते....
👉🏻
मित्रानो तुमाला किसान पशु क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी काही कागदपत्रे लागतात ते पुढील प्रमाणे.....
मित्रानो सर्वात पाहिलं तुम्हाला बँकेत जाऊन फार्म अर्ज करण्यासाठी तुम्हाला
1) *आधार कार्ड*
2) *पॅन कार्ड*
3) *मतदान कार्ड (ओळखपत्र )*
4) *बँक खाते तपशील*
5) *पासपोर्ट आकाराचे फोटो*
6) *रेशन कार्ड*
इत्यादी कागदपत्राची आवश्यकता असते याशिवाय, यासाठी तुम्हाला जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र देखील द्यावे लागेल. तुमची कागदपत्रे तपासल्यानंतर, बँकेकडून 15 दिवसात कर्ज मंजूर केले जाते
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रानो ह्या योजनेची सुरवात हरियाणाचे पाशुसंवर्धन आणि कृषीमंत्री जेपी दलाल याच्या हस्ते करण्यात आली
*मित्रानो खुप छान योजना आहे*
मित्रानो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्ही दिलेल्या कागदपत्राची पडताळणी केली जाते. आणि तुम्ही त्या योजने साठी पात्र असल्यास तुम्हाला तुमचे किसान क्रेडिट कार्ड 15 दिवसाच्या आत मिळते. तुम्हाला त्या क्रेडिट कार्ड अंतर्गत किमान 1,60,000 रुपये आणि जास्तीतजास्त 3 लाख रुपये लाभ दिला जातो
मित्रानो शेतकरी वर्गानी खरंच या योजनेचा लाभ घ्यावा 🐃🐄🎋🌱🌿🌾
काही शेतकरी मित्राना प्रश्न पडतो मित्रानो किसन क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी खर्च किती येतो ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहे चला तर पाहू मित्रानो 👇🏻
मित्रानो किसान क्रेडिट कार्ड बनवण्याच्या शुल्कत आणि शुल्कत ही सरकार ने सूट दिली आहे. मित्रानो बगा वास्तविकता, *KCC* बनवण्यासाठी साधारण पणे 2 ते 5 हजार पर्यंत खर्च येतो
त्याच प्रमाणे सरकारच्या सूचनेनुसार, इंडियन बॅंक्स असोसिएशन ने एक सल्लागार जरी करून बँका ना शुल्क आणि शुल्कत सूट देण्यात सांगितले आहे....

Comments
Post a Comment