MSME LOAN

 



तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवल नाही.तर काळजी करायचे कारण नाही कारण आता भारत सरकार देताय तुम्हाला 10 लाख ते 50 लाख पर्यंत कर्ज ते पण फक्त 59 मिनटात.

आश्चर्य वाटले असेल ना? पण हे खरं आहे.मोदी सरकार ने काही योजना ह्यासाठी रबिविल्या आहे त्यातली अक योजनेचं नाव आहे MSME LOAN.

चिनी मालावर बहिष्कार टाकून आता आपल्या भारतातच उद्योग वाढवण्याचा विचार सरकारने केला आहे.

ह्या योजने अंतर्गत तुम्ही जर manufactring करत असला तरच तुम्हाला ह्या योजनेचं लाभ घेता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


आवश्यक कागदपत्रे:

1.उद्यम आधार

2.व्यावसायिक पॅनकार्ड

3.GST सर्टिफिकेट



Comments