भारतीय पोस्ट विभागात 38 हजार 926 पदांची भरती होणार आहे. ह्या संदर्भ ची माहिती भारतीय डाक चा ऑफिशियल वेबसाईट वर देण्यात आली आहे.
तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. केंद्र सरकारने येणारा काळात अश्या अनेक भरत्या रबिविण्याचे आश्वासन दिले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक
पात्रता - सायकल चालवता येणे आवश्यक.
👇👇👇
फी -100 रुपये
वयाची अट -18 ते 40 वर्ष
पागर- 10,000 ते 12,000 रुपये
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र.

Comments
Post a Comment